सुरगणा

ईद मिलाद सणानिमित्त शांतता कमेटी सुरगाणा पोलीस स्टेशन मध्ये संपन्न

ईद मिलाद सणानिमित्त शांतता कमेटी सुरगाणा पोलीस स्टेशन मध्ये संपन्न

विजय कानडे

ईद मिलाद सणानिमित्त शांतता कमेटी सुरगाणा पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्टेशन निरीक्षक वसावे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मीटिंग पार पडली.

दरवर्षीप्रमाणे ईद मिलाद मुस्लिम बांधवांचा सण असतो आणि मोठया उत्सवात सण साजरा केला जातो पण या येणाऱ्या काळात आयोध्या राममंदिर निकाल सर्वोच्य न्यायालय देणार आहे त्या मुळे कुठे उत्सवहात कुठे गालबोट लागू नये तसे कोणती वागत असेल तर पोलीस स्टेशन माहिती कळवा सोशियल मीडिया वर अफवा वर विश्वास ठेवू नका,cc tv बाकी ठिकाणी बसवण्यासाठी शहरातील ग्रामस्थानी मदत करावी,तसेच सर्व धर्मातील लोकांनी एकोप्यानी राहावे असे आव्हान सुरगाणा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक वसावे साहेबानी केले सुरगाणा मजिद चे मौलाना यांनी सर्वोच्य न्यायालयाने दिला निर्णय हा आम्हाला मान्य राहील ,तसेच धर्मेंद्र पगरिया यांनीं नानक जयंती,ईद मिलाद कार्यक्रम आयोजित केला जातो सर्व समाज बांधव उपस्थित राहतात या मीटिंग साठी रमेश थोरात(भारतीय जनता पक्ष तालुका अध्यक्ष),सुरेश भाऊ गवळी,मौलाना,विजय भाऊ,दिनकर पिंगळे,संतोष बागुल,मनोज शेजोळे ,कैलास सूर्यवंशी,मोसीन काझी, अब्दुल,रितेश,सलमान,बाळू सूर्यवंशी, प्रकाश वळवी ,घुमरे दादा,चारोस्कर दादा,भलेराव दादा,आदी उपस्थित होते आभार धर्मेंद्र पगरिया यांनी मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button