सुरगणा

महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा आयोजित मोफत आरोग्य शिबीर संपन्न

महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा आयोजित मोफत आरोग्य शिबीर संपन्न 

महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा आयोजित मोफत आरोग्य शिबीर संपन्न

मार्गदशक हरीचंद्र चव्हाण  साहेब व प्रदेश सरचिटणीस योगेशजी मेद उन्मेष जी काळे यांच्या संकल्पनेतून व आरोग्य दूत रमेश थोरात आणि आहेर व कानडे परिवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा आयोजित मोफत आरोग्य शिबीर संपन्न 

महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा आयोजित मोफत आरोग्य शिबीर संपन्न

सुरगणा प्रतिनिधी विजय कानडे
आज  महाराष्ट्र प्रदेश यांच्या संकल्पनेतून युवा मोर्चा सुरगाणा तालुका यांच्या वतीने आरोग्य शिबीर आहेर हॉस्पिटल सुरगाणा येथे  आयोजन करण्यात आले त्यात सर्व प्रकारच्या तपासणी करण्यात आल्या तसेच नेत्र तपासणी करून मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे, रक्त,लघवी, शुगर,ब्लडप्रेशर, सर्व प्रकारच्या लॅब मध्ये मोफत तपासणी करण्यात आली, थोड्याफार प्रमाणात मेडिसिन पण मोफत उपलब्ध करून दिले,तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्या साठी विजय कानडे,dr नितीन आहेर,dr सागर आहेर,dr तुकाराम थविल, दिनेश मुसळे,मुकेश आहेर, dr बाला हया सर्व रुग्णाच्या मदतीस रमेश थोरात,भरत वाघमारे,मनोज शेजोले ,रंजनताई लहरे, आणि सकाळ पासून पूर्ण नियोजन विजय कानडे, नितेश सूर्यवंशी शहर अध्यक्ष यांनी बघितले आणि मोठे आजार रुग्ण नाशिक,वासदा येथे रेफेर करण्यात येणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button