Erandol

खेडी कढोली येथील 20 वर्षीय तरूणी बेपत्ता..

खेडी कढोली येथील 20 वर्षीय तरूणी बेपत्ता..

विक्की खोकरे

एरंडोल – तालुक्यातील खेडी कढोली येथील 20 वर्षीय तरुणी जळगाव येथे 2 मार्च रोजी कपडे घेण्याकरीता गेली असता तेव्हा पासुन ती बेपत्ता झाली 3 मार्च रोजी रात्री उशिरा एरंडोल पोलिस स्टेशनला हरवल्याची तक्रार देण्यात आली. पुढील तपास पोलिस कॉस्टेबल चद्रकात पाटील हे करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button