Latur

चिंचोली च्या युवकाचा भिमआर्मी भारत एकता मिशन सामाजिक संघटनेत प्रवेश

चिंचोली च्या युवकाचा भिमआर्मी भारत एकता मिशन सामाजिक संघटनेत प्रवेश

लातूर:–लक्ष्मण कांबळे
भिम आर्मी भारत एकता मिशन संस्थापक अध्यक्ष ॲड भाई चंद्रशेखर आझाद, राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनयरतन सिंग, राष्ट्रीय महासचिव अशोक भाऊ कांबळे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सितारामजी गंगावणे साहेब यांच्या कार्यावर प्रेरित होऊन आज चिंचोली या गावातील युवकांनी संघटनेत प्रवेश घेतला यावेळी महाराष्ट्र संघटक अक्षयजी धावारे, मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे, जिल्हा प्रमुख विलास आण्णा चक्रे, जिल्हा संघटक बबलू गवळे, शहर अध्यक्ष संदीप कांबळे तक्षशिला बौध्द विहार डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2023 चे अध्यक्ष विशाल पैठणे यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला या बैठकीत प्रशांत घनगावकर यांची लातूर जिल्हा सहसंघटक, तर मारुती (बप्पा) घनगावकर यांची लातूर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली यावेळी सुधीर चौधरी, व्यंकट चौधरी, शरद घनगावकर, विशाल घनगावकर, आकाश चौधरी, विपुल घनगावकर यांनी भिम आर्मीत प्रवेश केला लवकरच लातूर तालुक्यातील प्रत्येक गावात गाव तिथे शाखा काढणार असल्याचे लातूर तालूका अध्यक्ष मारूती ( बप्पा ) घनगावकर यांनी आश्वासन दिले…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button