Mumbai

मातंग समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक श्री.अभंग शिंदे यांची शिवसेना नवी मुंबई उपशहरप्रमुख पदी निवड करण्यात आली.

मातंग समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक श्री.अभंग शिंदे यांची शिवसेना नवी मुंबई उपशहरप्रमुख पदी निवड करण्यात आली.

मुंबई : मातंग समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक श्री.अभंग शिंदे साहेब यांच्या कार्याची दखल घेत.सार्वजनिक बांधकाम मंत्री,महाराष्ट्र राज्य श्री.एकनाथजी शिंदे साहेब, खासदार श्री.राजनजी विचारे साहेब यांच्या आदेशानुसार व मा.विरोधीपक्ष नेते श्री.विजयजी चौगुले साहेब यांच्या आशिर्वादाने व नवी मुंबई जिल्हाप्रमुख श्री.द्वारकानाथ भोईर साहेब यांच्या नेतृत्वाखाली श्री.अभंग शिंदे साहेब यांची शिवसेना नवी मुंबई उप शहरप्रमुख पदी निवड करण्यात आली.

या प्रसंगी उपस्थित मान्यवर उप जिल्हाप्रमुख श्री.मनोज हळदणकर साहेब, मा.नगरसेवक श्री.जगदीश गवते साहेब ,शाखाप्रमुख श्री.दिपक आवारे साहेब ,समाजसेवक श्री.राहुल नायडू साहेब ,श्री.विजय बऱ्हाळीकर साहेब,श्री.अण्णाराव लोकरे साहेब ,श्री.लक्ष्मण सूर्यवंशी साहेब,श्री.सुनील भुरे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button