Yawal

यावल येथे युवक राष्ट्रवादी काँग्रेस ची बैठक संपन्न

यावल येथे युवक राष्ट्रवादी काँग्रेस ची बैठक संपन्न

शब्बीर खान यावल ( प्रतिनीधी) यावल येथिल कृषि उत्पन्न बाजार समिती हॉल मध्ये राष्ट्रवादी युवक कांग्रेस जिल्हा अध्यक्ष रविंद्र नाना पाटील यांच्या अध्यक्षेत बैठक संपन्न झाली तसेच बैठकीत गट व गण यांच्या सदर्भात आढावा घेण्यात आला तसेच बैठकीला विधान सभा क्षेत्र प्रमुख अनील नाना साठे
तालुका अध्यक्ष देवकांत पाटील
जिल्हा उपाध्यक्ष दीपक पाटील
यावल शहर अध्यक्ष हितेश गजरे
जिल्हा युवक सरचिटणीस विनोद पाटील
जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील
उपसरपंच उटावद . शशिकांत आबा पाटील .
तालुका उपाध्यक्ष समधान पाटील
तालुका चिटणीस रोहन महाजन
तालुका सरचिटणीस शुभम विसवे .
यावल शहर अध्यक्ष कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे .
तालुका कार्याध्यक्ष किशोर पाटील .
शहर सरचिटणीस शाहरुख तडवी
हेमंत दांडेकर ,विकास पाटील ,भारत भोई,सुनील शिंदे,ऋषिकेश कोळी,सागर कोळी,सोनू चौधरी,अशपाक पटेल, पवन धोबी . आदी उपस्थित होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button