Chimur

चिमूर कोलारा गेट वर अपघात 5 गंभीर 14 वर्षी मुली चा अपघातात मृत्यू

चिमूर कोलारा गेट वर अपघात 5 गंभीर 14 वर्षी मुली चा अपघातात मृत्यू

Chimur : नागपूर वरून ताडोबा व्यग्र प्रकल्पात पर्यटक म्हणून नागपूर येथील गोयल परिवार येत असताना चालकाचा नियंत्रण गाडीवरून सुटल्याने तुकूम जवळील भडगा नाला इथे गाडी 4 रेव्हर गाडीनबर mh 49 2489 असून चालकाचा नियंत्रण सुटल्याने अपघात झाला जखमींना चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिथून त्यांना रेफर नागपू येथील शुवर टेक धंतोली नागपूर इथे रेफर करण्यात आहे आहे मृतक मुलगी सना ही 14 वर्षाची आहे पुढील तपास चिमूर पोलीस टेशनचे ठाणेदार रवींद्र शिंदे ,सह पोलीस निरीक्षक मंगेश मोल व पोलीस कर्मचारी करीत आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button