Maharashtra

ये लाल इश्क.! मलाल इश्क..! म्हणत ह्या लाल परीने केले फोटो शेअर..!सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल…

ये लाल इश्क.! मलाल इश्क..! म्हणत ह्या लाल परीने केले फोटो शेअर..!सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल…

Mollywood मराठी चित्रपट सृष्टीत पहिल्याच चित्रपटातून दमदार एन्ट्री करत प्रेक्षकांच्या पसंत असलेली आर्ची उर्फ रिंकू राजगुरू ही सध्या तिच्या लाल लूक मुळे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. सैराट फेम सुंदर लोकप्रिय आर्ची. खऱ्या आयुष्यात जिला आपण रिंकू राजगुरू नेहमी सोशल मिडीयावर कार्यरत असते. वेगवेगळ्या फोटो आणि व्हिडीओ च्या माध्यमातून ती चाहत्यांना भेटत असते.
तिचे नव्या लुकचे अनेक फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत. चाहत्यांना घायाळ करून टाकत आहेत. फोटो शूट भल्या भल्या अभिनेत्री ना मागे टाकत आहे.
रिंकू राज गुरुचे साधीशी निरागस सौंदर्य आहे. आता लाल साडी तले फोटोशूट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

तिने या सर्व फोटोमध्ये लाल साडी घातलेली आहे. अनेक चाहते त्यावर कमेंट करत आहेत. मिडिया मध्ये सुद्धा फक्त रिंकू चीच चर्चा चालू आहे. फोटो शेयर करताना ये लाल इश्क ! मलाल इश्क असे कॅप्शन सुद्धा दिलेलं आहे.

कामाबद्दल बोलायचं तर नागराज मंजुळे दिग्दर्शक असलेला आणि अमिताभ बच्चन सोबत रिंकु एका ‘झुंड’ या चित्रपटात झळकणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटात आर्चीसोबत तिचा परशा सुद्धा झळकणार आहे. अभिनेते अमिताभ बच्चन मध्ये सुद्धा चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत रिंकू झळकणार आहे. त्यामुळे रिंकूसाठी हा चित्रपट प्रचंड महत्त्वाचा ठरणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button