Faijpur

फैजपूर येथे जागतिक फार्मसिस्ट दिन उत्साहात संपन्न

फैजपूर येथे जागतिक फार्मसिस्ट दिन उत्साहात संपन्न

फैजपुर प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल

फार्मसिस्ट दिनाचे औचित्य साधत फार्मसिस्ट जनजागृती रँली,जेष्ठ फार्मसिंस्टाचा सत्कार
वृक्षारोपणच्या कार्यक्रमानी फार्मसिस्ट दिन हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.
सकाळी ९.००वाजता लोकसेवक मधूकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेज येथून फार्मसिस्ट जनजागृती रँलीस प्राचार्य डॉ..व्हि.आर.पाटील,प्राचार्य डॉ..आर एल चौधरीसर,यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रस्थान केले
याप्रसंगी उप-प्राचार्य प्रा.डॉ.आर.वाय.चौधरी सर,यावल तालुका केमिस्ट अध्यक्ष अनिरूध्द सरोदे व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृदं.व यावल तालुक्यातील फार्मसिस्ट बंधू ,विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी होते
रँली इनस्टिट्युट ऑफ फार्मसी सुभाषचौक-खंडेराव मंदिर गेट पासून परत इनस्टिट्युट ऑफ फार्मसी कॉलेजमध्ये समारोप करण्यात आला
रँलीनंतर इनस्टिट्युट ऑफ फार्मसी कॉलेजमध्ये आमदार .शिरीषदादा चौधरी,जळगाव जिल्ह्या केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनिलभाऊ भंगाळे,तापी व्हली एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष .एस के चोधरी सर,चेअरमन .लिलाधरशेठ चौधरी,व्हाईस चेअरमनं .के आर चौधरी,सचिव .एम टी फीरकेसर प्राचार्य डॉ. श्री.व्हि आर पाटील सर,प्राचार्य डॉ.आर एल चौधरीसर,जिल्हा केमिस्ट उपाध्यक्ष अविनाश महाजनं,ता.अध्यक्ष अनिरूध्द सरोदे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन झाले
याप्रसंगी यावल तालुक्यातील जेष्ठ फार्मसिस्ट .हनुमतंराव पाटील,
भास्कर चौधरी,.प्रकाश सरोदे,.विजय जैन व अन्य जेष्ठ फार्मसिस्ट
यांचा सत्कार आमदार .शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला
इनस्टिट्युट ऑफ फार्मसी कॉलेजच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.अर्चना भंगाळे मँडव व प्रा.डी जे पाटील सर यांनी केले कार्यक्रमासाठी केमिस्ट संघटनेचे ता.सचिव .संजय चौधरी व पदाधिकारी व प्रा.सौ.पायल झोपे,प्रा.एकता कोल्हे ,जागृती चौधरी,आशिष कोल्हे व शिक्षकेतेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button