Faijpur

विस्डम इंग्लिश मीडियम स्कूल चे 2019 – 20 चे स्नेहसंमेलन संपन्न

विस्डम इंग्लिश मीडियम स्कूल चे 2019 – 20 चे स्नेहसंमेलन संपन्न

फैजपूर सलीम पिंजारी

येथील मुकाबला मायनॉरिटी एज्युकेशन अंड वेल्फेअर सोसायटी संचलित विस्डम इंग्लिश मीडियम स्कूल चे 2019 – 20 चे स्नेहसंमेलन ला विद्यार्थी पालकांचा उत्कृष्ट प्रतिसाद देशभक्तीपर गीतांनी वेगळे उपस्थितांचे लक्ष या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक हे होते याप्रसंगी देशप्रेम,धार्मिक,व मोबाईल गैर वापर ,शिक्षणाचे महत्व,नाटिका सादरीकरण झाले एकूण 32 गाण्यांचा समावेश करण्यात आला होता
याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना ही शाळा उत्तम प्रतिसाद देत आहे याची मुक्तकंठाने स्तुती केली तसेच आपल्या कलागुणांना जोपासत मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षणात अग्रेसर होत देशाचे नाव रोशन करावे असे मार्मिक आवाहन या प्रसंगी केले याप्रसंगी सभा मंचावर उपस्थित माजी गफ्फार मलिक ,सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे, महसूल मंडलाधिकारी जेडी बंगाळे, फौजदार विजय पाचपोळे, उपनगराध्यक्ष रशिद तडवी ,काँग्रेस गटनेता कलीम खान मणियार ,जळगाव बी एड कॉलेज मुख्याध्यापक, शेख इरफान सेठ, हसन ठेकेदार, गुलाब ठेकेदार, अकत्तर शेठ, जफर मेंबर, इरफान मेंबर,जलील मेंबर, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अनवर खाटीक, वसीमजनाब, मुदतसर नजर,यासह सर्व उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला उपस्थित विद्यार्थी पालकांना प्रकाश वानखेडे ,जे डी बंगाळे यांनी समयोचित मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका शबनम मिस यांनी तर सूत्रसंचालन मलक आबीद सर ,सिफानाज मलक व अरबाज खान तसेच आभार संस्थाध्यक्ष मलिक शरीफ सर यांनी केले याप्रसंगी नगरसेविका साईमा बी आबीद मलक, नाफिसाबी शेख इरफान,शाहीन परवीन खान,पत्रकार मलक शाकिर मुसा,संजय सराफ,प्रा उमाकांत पाटील,सलिम पिंजारी,फारुख मणियार,समीर तडवी, रवींद्र कोलते,निलेश फिरके, आवेश भांजा , मुदतसर नजर, वसीम जनाब यासह विध्यार्थी पालक, समाज सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक शबनममिस, जाबीर मलक, साजिद सर, जावेद सर ,हसिम सर ,जाकिर सर ,जावेद सर, सुमैया मिस,सना मिस,उजमा मिस,इरमखान, आयशा मिस,सुरया मिस, कबीर मिस्त्री आदींनी अथक परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button