Maharashtra

आटपाडी खानापूर विधानसभा वंचीत बहुजन विकास आघाडी ला साथ द्या प्रकाश तथा बाळा साहेब आंबेडकर यांचे आवाहन !

आटपाडी खानापूर विधानसभा वंचीत बहुजन विकास आघाडी ला साथ द्या प्रकाश तथा बाळा साहेब आंबेडकर यांचे आवाहन !

राहुल खरात
खानपुर आटपाटी विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.श्रावण शंकर वाक्षे यांच्या प्रचारार्थ आटपाडी येथे प्रचारसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अँड प्रकाश आंबेडकर यांने डागली सत्ताधा-यावर तोफ नद्याजोड प्रकल्पाला शासनाचा विरोध.सहकारी उधोग,कारखाने बंद करुन खाजकरण करुन सरकारी नोकऱ्यांना लगाम.विज निर्मितीसाठी पर्यायी व्यवस्था असताना.पाण्याचा विनाकारण वापर करुन दुश्काळाची दाहकता वाढवली.बिजेपीला सत्तेचा माज आहे.काँग्रेस राष्ट्रवादी संपल्यात जमा आहे.म्हणून वंचित बहुजन आघाडी बहुजनाची आहे.आपण साथ द्या ही काळाची गरज आहे.या सभेस मान खटावचे उमेदवार वंचित आघाडीचे प्रसारक नवनाथ पडळकर,आटपाडीचे उमेदवार श्रावण वाक्षे,बळीराजा शेतकरी संघटनेचे उमेश देशमुख,वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष साहेबराव चंदनशिवे,बी.बी.घाडगे,किशोर आढाव,रतन तोडकर,नितीन सरोदे,विवेक गुरव,अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे संजय कांबळे, सैनिक दल, प्रकाश आंबेडकर यांच्या सरक्षणासाठी समता सेनीक दल, व, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button