Chimur

शुल्कक्ष कारणावरून दोन तरुणांना मारहान, चौघावर गुन्हा दाखल

शुल्कक्ष कारणावरून दोन तरुणांना मारहान, चौघावर गुन्हा दाखल

नेरी येथील घटना

प्रतिनिधी चिमूर, ज्ञानेश्वर जुमनाके चिमूर

नेरी येथे दि 27 जाने ला शालेय सांस्कृतिक कार्यक्रम पाहत असताना दुचाकी पार्किंग करून ठेवले असता आरोपी हा दुचाकीच्या इंडिकेटर ला पकडून तोडण्याच्या उद्देशाने पकडले असता दुचाकी मालक तरुणाने आरोपी चा हात धरले असता आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याने खाली पडला यावरून आरोपी च्या सहकार्यनी चार युवकांनी दुचाकी मालक दोन्ही तरुणांना कुठलीही विचारपूस न करता अशील शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली या मारहाणीत दोन तरुणांना जबर मार लागला असुन दोघेही पोलिस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी गेले असता फिर्यादीची नोंद करून रुग्णालयात उपचार करण्यासाठी पाठविण्यात आले सदरआरोपीवर गुन्हे दाखल करन्यात आला.
सविस्तर असे की नेरी येथील जनता विद्यालयात 26 जाने पासून शालेय सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असून दि 27 ला कार्यक्रम पाहण्यासाठी दुचाकी ने सिरपूर येथील यशवंत सुरेश निकोडे व नंदू निकोडे गेले त्यांनी आपली दुचाकी पार्किंग करून कार्यक्रम पाहत असताना दुपारी 3 वाजताच्या सुमारास कार्यक्रम संपल्यावर दुचाकीवर एक युवक छेड करीत असता निकोडे बंधूंना दिसला असता एकाने बाहेर जाऊन खर्रा आणतो तू गाडी घेऊन ये असे सांगून बाहेर गेला असता नंदू निकोडे याने दुचाकीकडे कूच केली असता छेड करणारा युवक हा दुचाकींचा इंडिकेटर पकडून तोडण्याच्या उद्देशाने खिचत असताना पाहिले आणि धावत जाऊन त्याचा हात पकडला तो युवक मद्यधुंद अवस्थेत असल्याने जमिनीवर पडला त्याला पडलेल्या अवस्थेत पाहून त्याच्या सोबत असणाऱ्या युवकांनी काहीही न विचारता बेदम दुचाकी मालक तरुण नंदू निकोडे यालाअशील शिविगाळ करीत बेदम मारहाण करायला सुरुवात केली एवढ्यात नंदुचा भाऊ बाहेरून खर्रा घेऊन परत आला व मारहाण सोडवू लागला तेव्हा या आरोपी युवकांनी त्याला सुद्धा लथाबुक्यांनी बेदम मारहाण केली सदर दोन्ही निकोडे बंधू हे जनता विद्यालयाचे माजी विद्यार्थी होते सदर मारहाण करून आरोपी घटनास्थळा वरून पसार झाले सदर मारहाणीत दोघांनाही मानेला हाताला कोहणीला पायाला खांद्याला कमरेला जबर मार लागला त्यामुळे त्यांनी चिमूर येथे पोलीस स्टेशन गाठीत फिर्याद दाखल केली असता आधी उपचार करा असे सांगितल्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून चारही फरार आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले सदर आरोपीची ओळख ही रेती तस्कर टॅक्टर ड्राइवर अशी माहीती मारहाण बघणाऱ्या लोकांनी दिली. असून सदर मंदार ढोने कैलास ननावरे सूरज ढोने राहुल ढोने हे मारहाण करणारे आरोपी नेरी येथील असून यांच्यावर भा द वी संहिता अंतर्गत कलम 294,323 ,506,34 गुन्हे दाखल करण्यात आले आहे वृत्त लिही पर्यंत अटकेची कारवाई करण्यातआली की नाही हे मात्र कळू शकते नाही सदर गुन्हाचे तपास पोलीस निरीक्षक मनोज गभने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अलीम शेख करीत आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button