Khirdi

विवरे खुर्द येथील शेतीशिवारात वीज कोसळून 2 महिला ठार तर 3 जण जखमी

विवरे खुर्द येथील शेतीशिवारात वीज कोसळून 2 महिला ठार तर 3 जण जखमी

प्रविण शेलोडे खिर्डी

खिर्डी : तालुक्यातील विवरे खुर्द येथील शेतीशिवारात वीज कोसळून २४ वर्षीय विवाहिता ठार झाली आहे. विवरे खुर्द शिवारातील राजेंद्र पाटील यांच्या शेतात सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास वीज कोसळली, यात २६ वर्षीय शेतमजुर महिला मुरखीबाई इदा वागले हिच्या अंगावर वीज पडून ठार झाली आहे.तर यावेळी तिची भाची रोशनी दरबार वागले (वय-९), मुलगा राहुल इदा वागले (वय-७) हे बुशद्ध पडले होते.ते जखमी आहे.यासोबत ३ वर्षीय रविना इदा वागले हिला देखील विजेचा चटका बसल्याने तिच्या हात गंभीररीत्या भाजला आहे.यावेळी मृत महिलेचा पती देखील उपस्थित होता.त्याला कोणतीही इजा झालेली नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button