Khirdi

खिर्डी खुर्द येथील कोरोना अभावी रखडलेल्या कामाला सुरुवात

खिर्डी खुर्द येथील कोरोना अभावी रखडलेल्या कामाला सुरुवात

प्रवीण शेलोडे खिर्डी

खिर्डी : नाथाभाऊंच्या यांच्या स्थानिक निधीतून अंतर्गत २५/१५ अतिरिक्त निधीतून कोरोना अभावी थांबलेले कामास खिर्डी येथे सुरुवात झाली .ग्रामपंचायत सदस्य पवन चौधरी यांच्या प्रयत्नाने व सरपंच राहुल फालक यांच्या सहकार्याने खिर्डी खुर्द मधील वार्ड नं.४ मधील रस्ता कन्क्रीटीकरन भुसावळ येथील चतुर्भुज कन्ट्रक्शनचे आशितोष वाघो दे,जीवन सरोदे,दिग्विजय अहिरे यांनी काँक्रीटीकरण करण्यास सुरुवात केली.
या प्रसंगी खिर्डी खुर्द मधील सरपंच राहुल फालक,ग्रामपंचायत सदस्य पवन चौधरी,रवींद्र दशरथ कोचुरे,उज्वला लढे,जोतीबाई कोळी,जयश्री कोचुरे, रवी कोचुरे ,खुशाल ढा के ,संजय किरंगे,सुनील पाटील,खिर्डी खुर्द ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी कुंदन झोपे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button