Khirdi

श्रीमती एस.पी.राणे माध्य. विद्यालय खिर्डी खुर्द मध्ये शिक्षक – पालक सभा संपन्न

श्रीमती एस.पी.राणे माध्य. विद्यालय खिर्डी खुर्द मध्ये शिक्षक – पालक सभा संपन्न

प्रविण शेलोडे खिर्डी

खिर्डी : कोरोना चे नियम पाळून विद्या विकास मंडळ संचलित श्रीमती एस.पी.राणे माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खिर्डी खुर्द मध्ये शिक्षक – पालक सभा सन 2021-2022. दि.1. ऑक्टोबर शुक्रवार रोजी घेण्यात आली. या सभेत पालक शालेय समिती स्थापन करण्यात आली.
सर्व शिक्षक. शिक्षिका. मुख्याध्यापक. कार्यकारी मंडळ अध्यक्ष संदीप भंगाळे, विलास पाटील उपाध्यक्ष, घनश्याम भंगाळे चिटणीस, भास्कर भंगाळे चेअरमन, सभासद डॉ. सुनिल कोल्हे, अनिल लढे, भरत लढे, अनिल चौधरी, एकनाथ नेहेते, हेमराज किरंगे, चुडामन बोन्डे, पालक, शरद तायडे, महेंद्र भंगाळे, हरीश नेहेते, रविंद्र कोचूरे, हेमंत पाटील, किशोर भंगाळे, संजय पांडव, वैशाली फालक, सुनंदा सुतार, व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. विद्यार्थी याच्या हितावर चर्चा झाली. आनंदाच्या वातावरणात शालेय समिती गठीत झाली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button