Faijpur

फैजपूर येथे जमाते इस्लामी हिंद तर्फे पर्यावरण सप्ताह दिनानिमित्त वृक्षारोपण

फैजपूर येथे जमाते इस्लामी हिंद तर्फे पर्यावरण सप्ताह दिनानिमित्त वृक्षारोपण

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : येथील जमात इस्लामी हिंद शाखा फैजपुर तफे पर्यावरण सप्ताह निमित्ताने मस्जिद इब्राहिम मिललत नगर येथेआज वृक्षारोपण करण्यात आले या वेळी स्वच्छ वातावरणाचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले
वृक्षारोपण करताना ए पी आय प्रकाश वानखडे हे प्रामुख्याने उपस्थित होते वृक्षारोपण हे आज काळाची गरज झाली असून जमाते इस्लामी हिंद शाखा फैजपूर तर्फे असे अनेक सामाजिक कार्य मध्ये वेळोवेळी सहकार्याची भूमिका ठेवत असल्यामुळे जमात ए इस्लामी हिंद शाखा फैजपूर हे प्रत्येक कामात कार्यात निस्वार्थपणे कार्य सुरूच ठेवते त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होते या संस्थेमार्फत गरीब व गरजू नागरिक व विधवा महिलांच्या सुद्धा समस्या सोडवण्याचे कार्य ही संस्था करत राहते आज पर्यावरण ही काळाची गरज झाली असून अनेकांनी एक झाड तरी लावून त्याला मोठे केल्यास झाडे लावून तर आपल्याकडे तापमानकमी होण्यास मदत होईल फैजपुर अब्दुल र ऊफ साहेब सचिव जे आय एच महाराष्ट्र सोबत अबु बकर जनाब शेख अल्लाउद्दीन इरफान शेख जाकिर शेख अहमद सेठ इ सदसय उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button