India

प्ले स्टोर वरून हे एप झालं बंद..!फोन मधून लगेच करा डिलीट..!हॅकिंग ची शक्यता वाढली..!

प्ले स्टोर वरून हे एप झालं बंद..!फोन मधून लगेच करा डिलीट..!हॅकिंग ची शक्यता वाढली..!

नवी दिल्ली गुगलच्या प्ले स्टोर वरून एक अत्यन्त महत्वाचे ऍप डिलीट करण्यात आले आहे. आतापर्यंत अनेकांनी हे ऍप डाउनलोड केलं होत आणि आता ताबडतोब हे ऍप जर फोन मध्ये असेल तर ते डिलीट करण्याचे सांगण्यात आले आहे.ह्या ऍप द्वारे पैसे कमावले जात होते.गुगल कडून वेळोवेळी कारवाई करत धोकादायक अ‍ॅप बॅन केले जातात. त्याच धर्तीवर क्रिप्टोकरन्सी लिंक्ड अ‍ॅप गुगल प्ले स्टोर वरून वर बॅन करण्यात आलं आहे.

क्रिप्टोकरंसीतून मोठी रक्कम मिळवण्याच्या प्रयत्नात लोकांना या धोकादायक अ‍ॅपद्वारे गंडा घातला जात होता. जेव्हापासून टेस्लाचे सीईओ एलन मस्क आणि ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सी यांनी क्रिप्टोकरंसीबाबत खुलेपणाने बोलण्यात सुरुवात केली आहे, तेव्हापासून क्रिप्टोकरंसी मध्ये लोकांचा रस वाढला होता याचा
गैर फायदा हॅकर्सकडून घेतला जात आहे असे निदर्शनास आल्या नंतर गुगल ने ऍप बंद केले आहे.ह्या अ‍ॅपद्वारे युजर्सकडून स्मार्टफोनवर अ‍ॅडवेअर आणि मालवेअर डाउनलोड केले जातात. हे हॅकर्स छोट्या गुंतवणुकीच्या बदल्यात मोठी रक्कम मिळवण्याचा दावा करतात. परंतु अशा युजर्सला यात एकदा पैसे गुंतवल्यानंतर ते परत मिळत नाहीत. 11 रु चा रिचार्ज धोकेदायक असून यामुळे लोकांचे खूप मोठे नुकसान होत आहे.म्हणून गुगलने अनेक अ‍ॅप्स आपल्या गुगल प्ले स्टोरवरुन हटवले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button