Bollywood

हे आहेत ड्रगीस्ट तुमचे आयडियल हिरो आणि हिरोईन..!ज्यांना तुम्ही आदर्श मानतात पहा काय होते नशा केल्यावर यांची हालत..!

हे आहेत ड्रगीस्ट तुमचे आयडियल हिरो आणि हिरोईन..!ज्यांना तुम्ही आदर्श मानतात पहा काय होते नशा केल्यावर यांची हालत..!

मुंबई म्हटलं की बॉलिवूड आणि बॉलिवूड म्हटलं की मुंबई अस एक समीकरण आहे.

सध्या आर्यन ड्रग्ज प्रकरण जबरदस्त तापलं आहे . की तापवल आहे..!मुंबईत सर्वच लहान मोठे कलाकारांनी आपलं नशीब आजमावल..!काही खूप यशस्वी झाले तर काही यशाच्या प्रतीक्षेत आजही आहेत.भारतात बॉलिवूड अभिनेते अभिनेत्री यांची जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे.भारतातील लोक तरुण तरुणी ह्या हिरो हिरॉईनचे डाय हार्ट फॅन आहेत.देशातील कोणत्याही घटने पेक्षा सर्वात जास्त महत्वाची आणि जबरदस्त टी आर पी जर मिळत असेल तर ती बॉलिवूड आणि क्रिकेट च्या घटनेला..! अगदी डोळे मिटून चाहते ह्या सर्व कलाकारांवर मना पासून प्रेम करतात.तरुण पिढी अंधानुकरण करत ह्या कलाकारांना फॉलो करते.पण तुम्हाला माहीत आहे का ज्यांना तुम्ही आदर्श मानतात ते कसे आहेत.किती तरी चुकीच्या पद्धतीने जीवन जगतात.ते जे काम करतात त्याच पुरेपूर मानधन घेतात.कोणतंही काम ते फुकट करत नाही. त्यांचं ते काम आहे वैयक्तिक आयुष्यात ते अनेक चुका करतात.ते सामान्य माणसे आहेत.दारू पितात ड्रग्ज घेतात आणि अनेक विषय जे सांगण्यासारखे नाहीत त्या सर्वात समाविष्ट असतात.मिडिया देखील वेड्या सारखी त्यांच्याच मागे धावते. त्याचे त्यांची चूक नाही लोकांना वाचायला काहीतरी चटपटीत हवं असत.! चला तर बघू या तुमचे आवडते हिरो आणि हिरोईन जे मद्य ड्रग्ज च्या धुंदीत असतात तेंव्हा कसे असतात..

बॉलीवूड आणि चंगळवाद एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ग्लॅमर आणि बोल्डनेस बाबतीत बॉलिवूड नेहमी आघाडीवर असते. पार्ट्यांमध्ये अनेक अभिनेत्री या अर्धनग्न अवस्थेत असतात. नशा केल्यानंतर त्यांना काय करावे ते समजत नाही. अनेक बॉलीवूडच्या पार्ट्यांमध्ये मीडियाला अजिबात एन्ट्री नसते. कारण की, या पार्ट्यांमध्ये अनेक लपून छपून अनेक कामे चालतात.

1) दारूच्या नशेत रितिक रोशन आणि सलमान खान: बॉलीवूड मध्ये रितिक रोशन आणि सलमान खान हे सुपरस्टार आहेत. दोघे बॉडी आणि इतर गोष्टींसाठी चर्चेत असतात. एका पार्टीमध्ये रितिक रोशन आणि सलमान खान सोबत एक व्यक्ती दिसत आहे. या फोटोमध्ये दोघही दारूच्या नशेत तर्र झाले आहेत.

2) शाहरुख आउट संजय दत्तने सांभाळले: एका पार्टी मध्ये शाहरुख खान आणि संजय दत्त दोघे गेले होते. येथे किंग खानने जरा जास्तच दारू पिऊन तर्र झाला. त्यानंतर त्याला स्वतःवर नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे संजय दत्त याने शाहरुखला आधार दिला.

4) सलमान खानची पार्टी: सलमान खान नेहमीच आपल्या मित्रांसाठी अनेकदा पार्टी ठेवत असतो. आपल्या पार्टीमध्ये सलमान खान हा बरेचदा उघडा झाल्याचे पाहायला मिळतो. या पार्टीमध्ये सलमान याने आपला शर्ट काढून ठेवला होता येथे सगळेजण दारू पिऊन ड्रग्ज घेऊन तर्र झाले होते.

5) अमिषावर पडता पडता वाचला रितिक : रितिक रोशन आणि अमिषा पटेल यांनी ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटात काम केले. या फोटोमध्ये रितिक रोशन हा खूपच नशेत दिसत आहे. यात त्याने अमिषा हिच्या खांद्यावर हात ठेवल्या चे दिसत आहे.

8) अश्लील चाळे करताना अर्जुन कपूर: अर्जुन कपूर ज्यावेळेस नशेत असतो, त्यावेळेस तो स्वतःला नियंत्रित करू शकत नाही. एका फोटोमध्ये अर्जुन कपूर आपल्या मित्रांसोबत असे अश्लील चाळे करताना दिसत आहे.

9) आलियाच्या दमदार पार्ट्या..आलिया भट ही अनेक बॉलीवूडच्या पार्ट्यांमध्ये जात असते. आपल्या मित्र व मैत्रिणी सोबत ती या पा’र्टीमध्ये जाऊन खूप मजा करत असते.

१०) अमिषा पटेल ची पार्टी: अमिषा पटेल ही दारू प्रचंड पिते आणि तिला दारू पिण्याची आवड खूप असल्याचे सांगण्यात येते. कुठल्याही पार्टीत नशेत तर्र होताना दिसते. या फोटो मध्ये देखील ती नशेत तर्र झाली आहे.

याबरोबरच असे काही कलाकार मनीषा कोईराला,परवीन बाबी,प्रियंका चोप्रा, विद्या बालन,सुश्मिता सेन,परिणीती चोपडा ह्या सिगारेटच्या जबरदस्त व्यसनी आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button