India

तरुणाने प्रायव्हेट पार्टला लावले फेव्हीक्विक..अनेक अवयव निकामी झाल्याने झाला मृत्यू..!

तरुणाने प्रायव्हेट पार्टला लावले फेव्हीक्विक..अनेक अवयव निकामी झाल्याने झाला मृत्यू..!

आजकाल तरुण तरुणींमध्ये प्रेमाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचबरोबर प्रेम झाले म्हणजे लगोलग शारीरिक संबंध देखील निर्माण झालेच पाहिजेत अशी दोघांचीही अपेक्षा असते.ह्याच प्रकारात गर्लफ्रेंडला दिवस राहू नये म्हणून विविध उपाययोजना केल्या जातात. परंतु एक अत्यन्त धक्कादायक प्रकार गुजरात मध्ये घडला आहे.मैत्रिणी बरोबर सेक्स करताना कंडोम नव्हता म्हणून एका तरुणाने प्रायव्हेट पार्ट ला फेव्हीक्विक लावला आणि त्याचा मृत्यू झाला आहे.

हे आपणास सांगण्यामागे कारण की कोणत्याही तरुण तरुणींनी असे प्रकार करू नये आणि आपला जीव गमावू नये.तरुणींनी देखील थोड्या गोष्टी साठी तरुणांना मजबूर करू नये…

मिळालेल्या माहितीनुसार तरुणाकडे त्याच्या गर्लफ्रेंडसोबत सेक्स करण्यासाठी कंडोम किंवा इतर कोणतेही साधन नव्हते पर्याय म्हणून त्याने त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फेविक्विक लावले आणि मग सेक्स केला. पण यामुळे अनेक अवयव निकामी झाले आणि नंतर त्याचा मृत्यू झाला आहे. हा तरुण 25 वर्षांचा होता आणि ड्रग्ज घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.तसेच कधी कधी ड्रग्ज न मिळाल्यास फेव्ही क्विक चा उपयोग तरुण ड्रग्ज म्हणून करतात.

दुसऱ्या दिवशी मृत तरुण अंबर बेशुद्ध अवस्थेत सापडला आणि त्याचा मित्र त्याला घरी घेऊन गेला. पालकांना वाटले की तो ड्रग्स घेतो म्हणून तो बेशुद्ध झाला असावा. पण बराच वेळ तो शुद्धीवर आला नाही, तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी त्याला अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. जिथे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. वैद्यकीय अहवालाच्या नुसार मृत तरुणाने त्याच्या प्रायव्हेट पार्टला फेव्ही क्विक लावला होता. यानंतर त्याचे अनेक अवयव निकामी झाले आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. सध्या पोलिस व्हिसेरा अहवालाची वाट पाहत आहे ज्यामुळे अनेक गोष्टी समजतील.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button