Maharashtra

आटपाडीत पावसाचा कहर

आटपाडीत पावसाचा कहर

आटपाडी. राहुल खरात
आटपाडीत झालेल्या पावसाने शहरातील काही जुन्या घरांच्या व आटपाडी पेठेतील,महावीर कासार यांच्या दुकानाची इमारत ढासळली असुन त्यात स्टेशनरी,व,गीप्टच्या विक्रीच्या साहीत्याचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे,घटनास्थळी दुपारी भा.ज.प.नेते स्नेहजीत पोतदार व कार्यकर्त्यांनी भेटदिली व तहसीलदार आटपाडी यांनी पावसामुळे पडझड झालेल्या इमारतींचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना शासकीय मदत व निधी
मिळवुन देन्याविषयी लक्ष घालावे अशी मागनी केली.व यासाठी स्वतः पाठपुरावा करनार असल्याचे सांगीतले,तसेच ज्या नागरीकांच्या घरे इमारतींची पावसाने पडझड झाली आहे,त्यांनी याची माहीती तहसीलदार व ग्रामपंचायतीला द्यावी असे आवाहन केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button