Champa

क्रांतीवीर समशेर सिंग पारधी यांची पुण्यतिथी

क्रांतीवीर समशेर सिंग पारधी यांची पुण्यतिथी

अनिल पवार

शेषनगर: क्रांतीवीर समशेरसिंग पारधी यांची १६१वी पुण्यतिथी पार पडली .क्रांतिवीर समशेरसिंग पारधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हिंगणा तालुक्यातील शेषनगर येथे आज आदिवासी विकास परिषद विदर्भ अध्यक्ष बबन गोरामन यांच्या अध्यक्षस्थानी होते .प्रमुख पाहुणे म्हणून चांप्याचे सरपंच व आदिवासी पारधी युवा विकास परिषदचे अतिश पवार , आदिवासी पारधी महासंघचे जिल्हाध्यक्ष अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज 1एप्रिल रोजी क्रांतिवीर समशेर सिंग पारधी श्रध्दाजली अर्पण करण्यात आली .

1एप्रिल 1858 या दिवशी इंग्रजांनी कलकत्ता येथे क्रांतिवीर समशेर सिंग पारधी सह पाच सहकाऱ्यांना फाशी देण्यात आली होती . पारधी समाजातील क्रांतिवीर यांच्या शहीद दिनानिमित कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तीन फूटपर्यंत सुरक्षित अंतर ठेऊन बबन गोरामन यांच्या निवासस्थानी आज पारधी समाजाचे क्रांतीकारक समशेरशिंग पारधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली .

संबंधित लेख

One Comment

  1. समशेर सिंग पारधी 1858 फाशी दिली आहे असा इतिहासात उल्लेख नाही आहे.
    व असा कोठेही समशेर सिंग पारधी म्हणून इतिहासात उल्लेख नाही आहे.
    1857 पूर्वी भिल्ल समाज जांचे लोकांनी उठाव केले होते त्यांना काहींना त्याचा मागण्या पूर्ण केल्या होत्या व काहींना फाशी दिली होती.
    मला कोणाचे मन दुखवायचे नाही पण जो खरा इतिहास आहे तो आपण आपल्या मुलांना शिकवला पाहिजे.

Leave a Reply

Back to top button