Bollywood

आणि रविना टंडनने सेटवरून हाकलले होते “त्याला”..! आज आहे बॉलिवूड चा सुपरस्टार..!

आणि रविना टंडन ने हाकलले होते “त्याला”..! आज आहे बॉलिवूड चा सुपरस्टार..!

मुंबई बॉलिवूड मध्ये नेहमीच अजब गजब किस्से घडत असतात.एखादा रात्रीतून सुपरस्टार होतो तर एखादा रात्री तुन बरबाद देखील होतो.ही माया नगरी आहे.ह्या नगरीत काहीही घडू शकत.असाच एक किस्सा बॉलिवूड चा आजचा सुपरस्टार अगदी सर्वांचा आवडता लाडका,एनर्जीने परिपूर्ण अश्या अभिनेत्यासोबत घडला..

90 च्या दशकातील सुपर हॉट आणि सुंदर अभिनेत्री म्हणजे रवीना टंडन ही त्यावेळी अत्यंत यशस्वी अभिनेत्री होती. रवीनाचा स्क्रीनवरील डान्स हा अनेकांचा कलिजा खलास करायचा. तिचे चित्रपट तुफान चालत सुपरहिट असत.

एकदा रवीना टंडन अत्यंत गाजलेला मोहरा ह्या चित्रपटाचे शूटिंग करत होती. ही गोष्ट आहे 1994 ची..गाणं होत टीप टीप बरसा पानी..! हे अत्यंत हॉट आणि एकदम बोल्ड गाण्याची शूटिंग सुरू होती. तेंव्हा तिथे उभे असलेला १२ वर्षाचा मुलगा सतत तिच्याकडे पहात होता. रवीनाला पाहून तो मुलगा वेडेवाकडे तोंड करून, विचित्र हावभाव करत होता. त्यामुळे रविना विचलित होत होती. शेवटी ती प्रचंड चिडली आणि तिने स्पॉट बॉयला त्या वेडेचाळे करणाऱ्या मुलाला शूटिंगच्या ठिकाणावरून चक्क हाकलून द्यायला सांगितले.

तो मुलगा आज चक्क बॉलिवूडवर आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी राज्य करत आहे. तर २०१० मध्ये बँड बाजा बारात या चित्रपटाच्या माध्यमातून फिल्म इंडस्ट्रीत यशस्वी पदार्पण करणारा,दीपिका पदुकोण चा पती रणवीर सिंग हाच तो मुलगा होता ज्याला रविनाने सेट वरून हाकलून दिल होत.आज बॉलिवूडचे सर्व सुपरहिट चित्रपट देणारा गोलियो की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत असे ऐतिहासिक चित्रपट तर बेफिक्रे, गुंडे, लेडीज vs विकी बहल, किल दिल आणि लूटेरा सूर्यवंशी यासारखे सुप्रसिद्ध चित्रपट रणवीर ने केलेले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button