Pandharpur

कर्मवीर औदुंबररावजी पाटील विद्यालय पंढरपूर येथे विद्यार्थ्यांना मेंदूज्वर लसीचे लसीकरण संपन्न

कर्मवीर औदुंबररावजी पाटील विद्यालय पंढरपूर येथे विद्यार्थ्यांना मेंदूज्वर लसीचे लसीकरण संपन्नप्रतिनिधी
रफिक अत्तारपंढरपूर शहरातील कर्मवीर औदुंबररावजी पाटील विद्यालय येथे शासनाच्या आदेशाप्रमाणे विद्यालया मधील पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना मेंदूज्वर लसीचे लसीकरण करण्यात आले.
या विद्यालयांमध्ये कोरोनाचे सर्व नियम पाळत मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स आदी शासनाचे सर्व नियम व अटी पाळून सुमारे ४०० विद्यार्थांना लसीकरण करण्यात आले.
यावेळी उपजिल्हा रुग्णालय चे डॉ अण्णासाहेब गायकवाड व त्यांचे सर्व स्टॉप यांनी ही मोहीम यशस्वी पणे राबवली. कर्मवीर औदुंबरराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक सिकंदर ढवळे सर तसेच सह शिक्षक व कर्मचारी स्टॉप इत्यादींनी सदर मोहीमेत सहकार्य केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button