Dhule

धार्मिक स्थळे सुरू करावीत युवा मल्हार सेनेची मागणी…

धार्मिक स्थळे सुरू करावीत युवा मल्हार सेनेची मागणी…

धुळे असद खाटीक

आज रोजी ध.स.युवा मल्हार सेना जिल्हा आधीकारी कार्यालयावर निवेदन दिले निवेदनाचा विषय आसा आहे की 7 ते 8 महीन्या पासुन धार्मिक स्थळे (मंदिरे) बंद आहे आणी आता हिंदू धर्माचा दशहरा दिवाळी पासुन सार्वजनिक सन चालु होत आहे व पुजा अर्चना करण्या साठी कोठे जावे हा प्रश्न हिंदू बांधवांना सतत पडत आहे त्या मुळे मंदिरे लवकरात लवकर उघडण्यात यावी या करता निवेदन दिले.
उपस्थित पदाधिकारी प्रदेश आध्यक्ष विनोद आण्णा खेमनार भारत शिंद अनिल भाऊ खेमनार चंद्रकला ताई मासुळे अलका भटु मासुळे मासुळे प्रकाश मनोरे नामदेव चोपडे पप्पु थोरात सुदर्शन पारखे प्रकाश खरात भालचंद्र धनगर संतोष बागले विनोद बागले योगेश हाटकर सचिन चींचोरे मासुळे सुनिल महानोर कल्पेश खरात दत्तु पारखे दिपक शेळके अल्पश पारखे सतीश उघडे विशाल चितळकर योगेश नरोटे गोपाल धनगर रोहन खेमनार निंबा हटकर राहुल हटकर अदित्य बागले विशाल हाडप सोनु पारखे
योगीता मासुळे मनिषा पप्पु थोरात अश्विनी बागले माधुरी कारंडे साक्षी थोरात सुरेखा पदमर सुनिता बागले अश्विनी पदमर मिना पाटील कल्पना गर्दे आदि पदाधिकारी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button