Maharashtra

?Big Breaking.. शेतकऱ्यांना दिलासा …अतिवृष्टी नुकसान ..10 कोटींचे राज्य शासनाने जाहीर केले पॅकेज

शेतकऱ्यांना दिलासा …राज्य शासनाने जाहीर केले पॅकेज

विनोद जाधव

जून ते ऑक्टोबर अखेर राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले आहे त्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी खालील प्रमाणे राज्य शासनाने पॅकेज देण्याचा निर्णय घेतला आहे
1) शेती पिकासाठी- जिरायत व बागायत क्षेत्रासाठी रुपये 10 हजार प्रति हेक्‍टरी(2 हेट्रॅक्टरच्या मर्यादेत मदत करण्यात येईल)
2) फळपिकांसाठी- फळपिकांच्या नुकसानीसाठी रुपये 25 हजार प्रती हेक्टर (2 हेक्‍टरच्या मर्यादेत मदत करण्यात येईल)
3)मृत व्यक्तींच्या वारसांना मयत पशुधनासाठी घरपडझडी साठी भरीव मदत करण्यात येईल
4) रस्ते पूल-2635 कोटी
नगर विकास- 300 कोटी
महावितरण ऊर्जा- 239 कोटी
जलसंपदा- 102 कोटी
ग्रामीण रस्ते व पाणीपुरवठा- 1000 कोटी
कृषी शेती घरासाठी- 5500 कोटी

एकूण- 9776 कोटी

एकूण रुपये 10 हजार कोटीचे पॅकेज

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button