Surgana

चोरांची वाढली हिंमत… पोलिसांच्या नाकावर टिच्चून शहरात वाढत्या चोऱ्या

चोरांची वाढली हिंमत… पोलिसांच्या नाकावर टिच्चून शहरात वाढत्या चोऱ्या

विजय कानडे

सुरगाणा शहरातील व्यापारी रविशेठ आहेर यांच्या घरी लग्न असल्यामुळे ते जळगाव येते लग्नासाठी गेले असता त्यामुळे ते सर्व बाहेर गावी गेलेले होते याचा फायदा घेऊन तोच डाव साधून त्यांच्या घराचा मागच्या बाजूचा सेटर तोडून चोरांनी घरात प्रवेश करून घरातील कपाटात जी रोख रक्कम 4लाख सोन 8 तोळे आसा मुद्देमाल चोरी गेला पण समजा चोर जेव्हा घरात घुसले जर आचनक घरात जर कोणी व्यक्ती जर असती तर जीवच बर वाईट झालं असत त्यामुळे सर्व शहरातील व्यापारी घाबरलेले आहे.

पोलीस यंत्रणा काहीच करत नाही शहरात आता पर्यंत खूप चोरी झाल्या पण एक ही चोरीचा छडा लागत नाही तरी पोलीस यंत्रणेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होते आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button