Pandharpur

राज्यसभा खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महीलाअध्यक्षा तथा माजी शिक्षण मंत्री श्रीमती फौजिया खान यांची राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष उदयोग व व्यापार विभाग मा . नागेश दादा फाटे यांनी परभणी येथे भेट घेतली

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : परभणी मध्ये नागेश दादा फाटे यांनी राष्ट्रीय महिला अध्यक्ष तथा माजी शिक्षण मंत्री फौजिया खान यांची घेतली धावती भेट यावेळी संघटनात्मक बाबीवर चर्चा झाली तरूणांना संघटणेत सामावूण घेणे त्यांना उदयोग व्यवसायातील मार्गदर्शन करणे , नवीन उदयोगांची माहीती देणे , आर्थिक अडचनी सोडवणे अशा विविध विषयावर चर्चा झाली .यातूनच तळागाळातील कार्यकर्ता पक्षात सामावून घेवून मा .पवार साहेबांचे सर्व सामान्याविषयी असलेले कार्य तळागाळा पर्यंत पोहचवने हा उददेष राष्ट्रवादी उदयोग व व्यापार सेल चा असून भविष्य काळात नव नविन संकल्पना समोर ठेवून कार्य करू असे फाटे यांनी सांगितले यावेळी परभणी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रा . किरण सोनटक्के, ता . अध्यक्ष संतोष देशमुख,उपाध्यक्ष संजय अदोडे, युवक जिल्हा अध्यक्ष रितेष काळे, पंढरपूर ता . उपाध्यक्ष कल्याण कुसूमडे आदी पदाधिकारी उपस्थित होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button