पंढरपूर

पंढरपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक ची कारवाई

ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज

Slage:- पंढरपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक ची कारवाई

रफिक अतार

Ankar:- पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेमध्ये हवालदार असलेले बापुराव उत्‍तम झोळ बक्कल नंबर 1019 यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.
Voice:- गुन्ह्यांच्या चार्जशीट मध्ये मदत करण्यासाठी व तक्रारदार यांचे मुलास दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये आरोपी म्हणून न घेण्यासाठी पाच हजार रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात सापडल्याने शहर पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button