India

Amazing: ही आहेत भारताची शेवटची रेल्वे स्टेशन्स.. उतरून पायी जाऊ शकतात ह्या देशांमध्ये…

Amazing: ही आहेत भारताची शेवटची रेल्वे स्टेशन्स.. उतरून पायी जाऊ शकतात ह्या देशांमध्ये…

रेल्वे नेटवर्कच्या बाबतीत भारता हे जगातील चौथ्या क्रमांवरील देश आहे. भारतात 8 हजारांहून अधिक रेल्वे स्थानके आहेत. भारतीय रेल्वे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. ज्यामुळे आपल्या कमी खर्चात अगदी देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाणं शक्य होतं.देशात असे अनेक रेल्वे स्थानके आहेत ज्यांच्याशी अनेक प्रकारची तथ्ये जोडलेली आहेत. ज्याबद्दल फार कमी लोकांना ठावूक असेल. त्यापैकी एक भारतीय स्टेशन आहे, जे देशातील शेवटचं रेल्वे स्टेशन आहे, जिथून तुम्ही दुसऱ्या देशात जाऊ शकता.
पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील हबीबपूर भागात बांधलेले सिंगाबाद स्टेशन हे भारतातील शेवटचे फ्रंटियर स्टेशन मानले जाते.पश्चिम बंगालचे सिंगाबाद स्टेशन हे देशातील शेवटचे हेदे स् स्टेशन सले समजले जाते. देशाची सागरी सीमा सुरू होते. अररियाचे जोगबानी स्टेशन हे देशातील शेवटचे रेल्वे स्थानक असल्याचे बोलले जाते. ट्रेनमधून या स्थानकावर उतरल्यानंतर पायी चालत नेपाळला जाता येते. एक स्टेशन बिहारच्या अररिया जिल्ह्यात आहे तर दुसरे स्थानक पश्चिम बंगालमध्ये आहे. सिंगाबाद रेल्वे स्थानकावरून गाड्यांमधून बांगलादेशातून नेपाळला खताची निर्यात केली जाते. याभागात सिग्नलपासून ते यंत्रणांपर्यंत सर्व काही ब्रिटिशकालीन आहे.त्याचवेळी 2008 मध्ये सुरू झालेल्या या रेल्वे स्थानकावरून केवळ 2 प्रवासी गाड्या जातात. सिंगाबाद स्टेशनच्या बोर्डवर भारताची सीमा अर्थात शेवटचे रेल्वे स्टेशन लिहिलेले आहे. त्याचवेळी 2008 मध्ये सुरू झालेल्या या रेल्वे स्थानकावरून केवळ 2 प्रवासी गाड्या जातात. सिंगाबाद स्टेशनच्या बोर्डवर भारताची सीमा अर्थात शेवटचे रेल्वे स्टेशन लिहिलेले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button