Pandharpur

पंढरीत अवैद्य वाळूच्या वाहनासह आरोपीवर पोलिसांची कारवाई

पंढरीत अवैद्य वाळूच्या वाहनासह आरोपीवर पोलिसांची कारवाई

सोलापूर ग्रामीण एलसीबी पथकाची कारवाई

प्रतिनिधी
रफिक आतार

पंढरपूर शहरामध्ये भीमा नदीचे पात्र आतून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची चोरी व वाहतूक होत आहे याची माहिती काबर यामार्फत मिळताच सोलापूर ग्रामीण एलसीबी पथकाने मिळालेल्या माहितीचा ठिकाणी जाऊन पाहणी केली असता माहिती खरी असल्याचे दिसले दरम्यान पथकातील हेड कॉन्स्टेबल बोबडे पोलीस कॉन्स्टेबल माघाडे जाधव यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या अशोक लेलँडला थांबून त्यातील आरोपी उमेश राजू धोत्रे व 21 राहणार जुनी वडर गल्ली पंढरपूर अटक केली. पंढरपूर शहरातील भीमा नदीच्या पात्रात असलेल्या अहिल्या फुलाच्या बाजूस अवैधरित्या वाळूचा उपसा व वाहतूक होत असल्याचे दिसून आले त्या ठिकाणी सोलापूर ग्रामीण पोलीस पथक कारवाईसाठी गेले असता आरोपी अक्षय अभ्या सिद्धू यांची पूर्ण नाव माहीत नसून सर्व राहणार पंढरपूर व अण्णा, राहणार खेडभाळवणी हे फरार झाले असून उमेश राजू धोत्रे या एका आरोपीस पकडण्यात पोलिसांना यश आले या ठिकाणी केलेल्या कारवाईत पोलिसांना चार लाख 57 हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.यामध्ये 4 लाख 50 हजार किमतीचा अशोक लेलँड सात हजार रुपये किमतीची 1 ब्रास वाळू व सहाशे रुपये किमतीचे वाळू भरावयाचे साहित्य आहे
दरम्यान याच वेळी चार ते पाच आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button