Pandharpur

पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन

पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन नगरसेवक शिवाजी अलंकार व उपनगराध्यक्ष श्वेताताई निलराज डोंबे यांचे शुभहस्ते माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांचे अध्यक्षतेखाली पक्ष नेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले या कार्यक्रमास नगरसेवक डी राज सर्वगोड, जगदीश जोजारे,विजय वरपे व सामाजिक कार्यकर्ते अमोल डोके, धर्मराज घोडके,सभा लिपिक उमेश कोटगीरी, बंटी वाघ हे उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button