India

Student Forum: GK Quiz: भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय..? आणि 9 प्रश्न स्पष्टीकरणासह…

Student Forum: GK Quiz: भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय..? आणि 9 प्रश्न स्पष्टीकरणासह…

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रोज वाचा जनरल नॉलेज चे प्रश्न…

1. भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय आहे?
A. आहुजा टॉवर्स
B. वर्ल्ड वन
C. इम्पीरियल
D. अँटिलिया
मुंबई मध्ये स्तिथ असलेले आणि २०२० मध्ये सुरु वर्ल्ड वन भारतातील सर्वात उंच इमारत आहे, या इमारतीची उंची 285 m म्हणजे 935 ft एवढी आहे.

2. सर्वात जास्त भूकंप खालीलपैकी कोणत्या देशात येतात?
A. चीन
B. नॉर्थ कोरिया
C. इराण
D. जपान

3. एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात?
A. श्वसनसंस्था
B. चेतापेशी
C. श्वेतपेशी
D. अस्थिमज्जा

4. चांदी(Silver) या धातूचा अनुक्रमांक ४७ असून त्याचे रेणुसूत्र काय हे आहे?
A. Ag
B. AgNO3
C. AgCI
D. PbO

5. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे?
A. मुंबई
B. वर्धा
C. नाशिक
D. नागपूर

6. प्रौढ मानसाच्या शरीरात किती रक्त असते?
A. २ ते ३ लिटर
B. ३ ते ४ लिटर
C. ५ ते ६ लिटर
D. ६ ते ७ लिटर
तर नवजात मुलाच्या अंगामध्ये फक्त १ वाटीभर म्हणजे २०० ग्राम भरेल एवढेच रक्त असते.

7. रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे?
A. मलेरिया
B. क्षयरोग
C. मोतीबिंदू
D. नारू

8. अमावस्या व पोर्णिमेला येणार्‍या भरतीस —– म्हणतात.
A. भागाची भरती
B. ध्रुवीय भरती
C. उधाणाची भरती
D. विषुववृत्तीय भरती
चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाने सागराच्या पाण्याच्या पातळीत होणारा नियमित चढ म्हणजे भरती व उतार म्हणजे ओहोटी. पौर्णिमेच्या आणि अमावास्येच्या रात्री समुद्राला सगळ्यात जास्त भरती येते. भरतीची वेळ व प्रमाण हे ऋतूनुसार कमी जास्त होत असते

9. कोणत्या देशामध्ये मध्ये फक्त ८२५ लोकच राहतात?
A. मकाऊ
B. मोनाको
C. वेटिकन सिटी
D. सैन मैरीनो
वेटिकन सिटी हे जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले देश आहे. ज्यामध्ये केवळ ८२५ लोकच राहतात.

10. तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणता ?
A. निकोटस
B. निकोट
C. निकोलस
D. निकोटीन

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button