Surgana

सुरगाणा तालुक्यात भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने चित्रकला स्पर्धा आयोजित

सुरगाणा तालुक्यात भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने चित्रकला स्पर्धा आयोजित

भारतीय जनता पार्टी प्रदेश यांच्या वतीने संपूर्ण राज्यभर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली.आपले पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी जे काही देशाच्या जनतेच्या विधायक घेतले निर्णय ते चित्र काढण्यास सांगितले या स्पर्धा मध्ये अनुदानित आश्रम मनखेड,शासकीय आनुदानित आश्रम शाळा आंबुपाडा, आनुदानित आश्रम शाळा ठाणगाव,महात्मा गांधी संचलित नूतन विद्या मंदिर सुरगाणा,पोस्ट बेसिक आश्रम शाळा सुरगाणा , शासकीय आनुदानित आश्रम शाळा माणी,या सर्व शाळेतील सर्व १००० मुलांनी सहभाग नोदवला .या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष केदा नाना,या कार्यक्रमाचे लोकसभा प्रमुख मा. भारतीताई पवार,विधानसभा प्रमुख मा. हरीचंद्रजी चव्हाण, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सचिनजी दराडे, एन डी गावित,रमेश थोरात यांचे मार्गदर्शन खाली समन्वयक विजय कानडे नगरसेवक यांनी कार्यक्रम तालुक्यात राबविले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button