Maharashtra

सर्व तालुकाध्यक्ष जिल्हा/तालुका प्रतिनिधि, शासकीय-निमशासकीय,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्यामार्फत म.तहसिलदार रावेर साो यांना निवेदन देण्यात आले

सर्व तालुकाध्यक्ष जिल्हा/तालुका प्रतिनिधि,
शासकीय-निमशासकीय,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्यामार्फत म.तहसिलदार रावेर साो यांना  निवेदन देण्यात आले

सर्व तालुकाध्यक्ष जिल्हा/तालुका प्रतिनिधि, शासकीय-निमशासकीय,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्यामार्फत म.तहसिलदार रावेर साो यांना निवेदन देण्यात आले

रावेर प्रतिनिधी विलास ताठे
 _समन्वय समिती मध्ये ठरल्याप्रमाणे     5  सप्टेंबरला लक्षवेधी दिन पाळण्यात येणार आहे. व त्यासोबत पुढील आंदोलनाचा इशारा देण्यात आला
 29 तारखेला मध्यान्ह काळात  तहसील कार्यालय मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
त्यावेळी म. रा. जूनी पेंशन हक्क संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री कैलास घोलणे सर, श्री दिलीप पाटील सर, श्री रविंद्र बखाल सर, श्री निलेश पाटील सर, श्री तुकाराम प्रजापति सर, श्री पुंडलिक पाटील सर, श्री विनायक चौथे सर, श्री जितेंद्र गवळी सर, श्री रमेश राठोड सर, श्री विजय गोसावी तसेच सर्व संघटनेच शिक्षक बांधव उपस्थित होते
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन रावेर तालुका

संबंधित लेख

One Comment

  1. या संपात राज्यातील 35 पेक्षा जास्त शासकीय, निमशासकीय कर्मचारी,जिल्हा परिषद,महसूल,आरोग्य,लिपिक वर्गीय कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनां सहभागी झाल्या आहेत. या सर्व संघटनांच्या समन्वय समितीने आज निवेदन सादर करीत 1नोव्हेंबर2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना पूर्वीची जुनी पेंशन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह सातव्या वेतना आयोगातील त्रुटि दूर करणे, शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देणे, केंद्रा प्रमाणे वेतनभत्ते,इत्यादि 11 मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर केले. 1नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना शासनाने पूर्वीची जुनी पेंशन रद्द करून नवीन अन्यायकारक नवीन पेंशन लागु केली आहे, ज्यात कर्मचारी मयत झाल्या नंतर कोणत्याही प्रकारची फॅमिली पेंशन आणि ग्रैज्युटी मिळत नाही, तसेच निवृत्ति नंतर किती पेंशन मिळेल हे ही निश्चित नाही. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमधे असंतोष आहे..त्यामुळे या आणि इतर मागण्यां मान्य न झाल्यास कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला आहे. येत्या 5सप्टेबर पासून कर्मचारी काळ्या फीति लावुन काम करतील, 9 सप्टेंबर रोजी एक दिवस लाक्षणिक संप राहील, आणि तरीही मागण्यां मान्य न झाल्यास सर्व कर्मचारी 11सप्टेंबर पासून बेमुद्त संपावर जातील.

    महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन,तालुका-रावेर जि. जळगाव

Leave a Reply

Back to top button