पंढरपूर

पंढरपूर शहर येथे मुस्लिम समाजाच्या वतीनेNRC चा विरोध व CAA हा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी विचारविनिमय बैठक

पंढरपूर शहर येथे मुस्लिम समाजाच्या वतीनेNRC चा विरोध व CAA हा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी विचारविनिमय बैठक

प्रतिनिधी
(रफिक आतार)

पंढरपूर शहरांमध्ये मुस्लीम समाजाच्या वतीने NRC च्या विरोधमध्ये मुस्लिम समाजाची विचार विनिमय बैठक पार पडली NRC व CAA या कायद्याच्या विरोध समजण्यासाठी सर्व मुस्लिम बांधव एकत्र येऊन विचारविनिमय ची बैठक पार पडली NRC च्या विरोधामध्ये मोर्चे काढण्या बाबत विचार करण्यात आला मोर्चे ची मार्ग स्टेशन मस्जिद ते तहसिल कार्यालय पर्यंत मंगळवारी सकाळी ११वाजता काढण्यात येणार आहे यावेळी मुस्लिम समाजाचे एम इब्राहिम बागवान जुबेर हमीद भाई बागवान अँड यासीन भाई शेख अँड बिलाल भाई कडगे

जब्बार भाई वस्ताद जबर देवळे इब्राहिम बहरी इलाही आतार बशीर तांबोळी समीर बेदरकर शफिक भाई मुलाणी इम्तियाज शेख मोहम्मद आरिफ बेळगावकर व इतर मुस्लिम बांधव उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button