Usmanabad

नळदुर्ग:-नर मादी धबधबा सुरू,पर्यटकांची गर्दी

नळदुर्ग:-नर मादी धबधबा सुरू,पर्यटकांची गर्दी

सलमान मुल्ला

उस्मानाबाद : जिल्ह्यातील नळदुर्ग येथिल भुईकोट किल्ल्यातील नयनरम्य नर-मादी हा धबधबा रविवार दि. ५ सप्टेंबर रोजी दुपार पासुन सुरू झाला आहे.

शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे तिर्थक्षेत्र तुळजापूर व नळदुर्ग शहराला पाणी पुरवठा होणारा बोरी धरण पुर्णक्षमतेने भरून सांडवे सुरू झाल्याने हा धबधबा सुरू झाला आहे. गतवर्षी धबधबा सुरु झाला होता.

माञ कोरोनामुळे हा किल्ला बंद असल्याने पर्यटकांना किल्ल्यात प्रवेश बंद होता. माञ महिनाभरापासुन पर्यटकासाठी हा किल्ला खुला करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button