Pune

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व डी टी पाटील कनिष्ठ महाविद्यालय दापोडी येथे मातृदिन उत्साहात साजरा

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व डी टी पाटील कनिष्ठ महाविद्यालय दापोडी येथे मातृदिन उत्साहात साजरा

पुणे :——-

काल दिनांक 14 फेब्रुवारी रोजी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दापोडी मध्ये व्हॅलेंटाईन डे हा दिवस मातृदिन म्हणून साजरा करण्यात आला . वर्षभर अनेक उपक्रम शाळेने राबवले.या उपक्रमांसाठी सर्व पालकांकडून शाळेला भरभरून प्रतिसाद मिळाला.
पालकांचा जर या ही पुढे चांगला प्रतिसाद मिळाला तर आम्हा शिक्षकांचाही उत्साह वाढेल त्यामुळे आम्हाला आणखी चांगले काम करण्याची ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळेल
वर्षभर आपण केलेल्या सहकार्यामुळे आम्ही उपक्रम राबवू शकलो त्याबद्दल प्रशालेच्या वतीने मी सर्व पालकांचे आभार मानते.
असेच प्रेम व उत्साह शाळेला मिळेल अशी आशा बाळगते असे शाळेच्या प्राचार्या सौ कल्याणी जयंत कुलकर्णी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाल्या

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button