Pandharpur

मनसे मदत,,, मनसे गौरव,,

मनसे मदत,,, मनसे गौरव,,

प्रतिनिधी
रफिक आत्तार

श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर,,,
श्रीरामपूर येथे नगर जिल्हा अध्यक्ष बाबा शिंदे यांनी आयोजित केलेल्या
येथील गरीब गरजू माता भगिनींना दिवाळी निमित्त सणासाठी साडी आणि जीवनावश्यक वस्तू गहू, साखर, डाळ, तांदूळ,तेल इत्यादी चे वाटप मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले,,
तसेच श्रीरामपूर येथील सर्व कोविड योध्दा चा मनसे गौरव करण्यात आला,, सर्व डॉक्टर, पोलीस बांधव, समाजसेवक इत्यादि चा गौरव करण्यात आला,,
यावेळी अनाथ मुलांना शालेय साहित्य व गणवेश वाटप तसेच विधवा महिलांना साडी व किराणा वाटप वाटपाचे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी दक्षिण जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर दिलीप शिरसाट, इंजिनिअर आर्किटेक इंजिनिअर असोशियन चे अध्यक्ष येथे के के आव्हाड शंभूग वसती घराचे अधीक्षक ज्ञानदेव दिवे सर उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनसे जिल्हा सचिव तुषार बोबडे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, विधानसभा अध्यक्ष डॉक्टर संजय नवथर, तालुका अध्यक्ष गणेश दिवसे, शहराध्यक्ष निलेश लांबोळे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष विशाल शिरसाट, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष विकी राऊत,विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अक्षय सूर्यवंशी,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button