Maharashtra

यावल येथे 23 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

यावल येथे 23 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

प्रतिनिधी रजनीकांत पाटील

यावल शहरातील विरार नगर भागातील २३ वर्षीय महिलेने राहत्या घरात गळ्याला ओळणी बांधुन जीवन यात्रा संपवण्याची घटना ९ जुलै रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली.

यावल शहरातील विरार नगर भागातील २३ वर्षीय महिलेने दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास राहत्या घरातील शेवटच्या रुम मध्ये पंख्याला ओढणी बाधुन जीवन यात्रा संपवली. इरफान रशीद पटेल यांनी दिलेल्या खबर वरुन यावल पो.स्टे.अकस्मात मृत्यू ची नोद करण्यात आली असुन यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले पुढील तपास करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button