Maharashtra

लॉर्ड बुद्धा ” चॅनेल्स च्या संपादकांला आव्हान अंधश्रद्धा राशी भविष्य आदी कार्यक्रम दाखवणे बंद करा

लॉर्ड बुद्धा ” चॅनेल्स च्या संपादकांला आव्हान
अंधश्रद्धा राशी भविष्य आदी कार्यक्रम दाखवणे बंद करा

प्रतिनिधी:–लक्ष्मण कांबळे

लोकवर्गणीतून चालू झालेले
चॅनेल ‘लॉर्ड बुद्धा’ हे फुले शाहू आंबेडकरी विचारधारा प्रसारित करण्याच्या अनुषंगाने चैनल ची स्थापना करण्यात आली होती काही काळानंतर हे चैनल रूपांतर झाल्याचे दिसून येत आहे.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्यानावाने काहीही खपवता येते, हा त्यातलाच एक प्रकार दिसून येत आहे
.तुमच्या हे पण लक्षात असू द्या लोकवर्गणीतून चालू झालेला चॅनेल आहे जर चॅनेल चालवायला पैसा कमी पडत असेल तर परत लोक वर्गणी जमा करावी. या चॅनल वरती फुले शाहू आंबेडकरी विचारधारा बदल कमी व दुसऱ्याच गोष्टी मोठ्या प्रमाणात धाखवले जात आहे.बाबा साहेबांनी ज्या विचारा कडून लोकांना दुर केलं तिकडेच हे चॅनल परत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे.
पण असा फालतूपणा,राशी,भविष्य, अंधश्रद्धेवर आधारित कार्यक्रम फालतूक गप्पा गोष्टी दाखवणे बंद करा ते बंद करता येत नसेल तर चैनल च्या नावांमध्ये बदल करण्यात यावे. फुले शाहू आंबेडकरी समाज हा 85% फुले शाहूआंबेडकरी विचाराकडे प्रसारित झाले असता अशा प्रकारचे तुमचे कृत्य समाजाला धोकादायक ठरत असल्याचे दिसून येत आहे.
अशा प्रकारचे कार्यक्रम दाखवणे टाळा अन्यथा लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलच्या नावमध्ये बदल करण्यात यावा. असे MVW NEWS चे पत्रकार विवेक दत्तात्रय कांबळे यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनेलचे चे संपादक यांना प्रसिद्धी माध्यमातून दिले आव्हान वेळीच चॅनेल वर अंधश्रद्धा भविष्य राशी दाखवणे बंद करा वेळेत चैनल वर आळा घाला विवेक कांबळे यांनी ठोस प्रहार न्युज चे प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे यांच्या माध्यमातून सल्ला

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button