Mumbai

रिलायन्स मध्ये मेगा भरती…!पहा ही आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक…!

रिलायन्स मध्ये मेगा भरती…!पहा ही आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक…!

रिलायन्स जिओ कंपनीत इंजिनिअर्स फ्रेशर्सना नोकरीची मोठी संधी उपलब्ध होत आहे. कोरोनामुळे स्मार्टफोन्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्स ची मागणी वाढली आहे. त्यामुळे IT आणि टेलिकॉम क्षेत्रातही काही कंपन्यामध्ये सध्या फ्रेशर्सना आणि IT प्रोफेशनल्सना जॉब्स मिळत आहेत. ज्या उमेदवारांनी या पदांशी निगडित असे कोर्स केले आहेत अशा उमेदवारांसाठी ही मोठी संधी मिळत आहे.सध्या कंपनीमध्ये काही इंजीनिअरिंग उत्तीर्ण असलेल्या पदवीधर फ्रेशर्सना नोकरी देण्याचं ठरवलं आहे. यासाठी फ्रेशर्स उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतील.

रिलायन्स जिओ च्या च्या मुंबईतील ऑफिसमध्ये ही भरती असेल .जे उमेदवार या पदभरतीसाठो पात्र असतील अशा उमेदवारांना लगेचच जिओ च्या ऑफिशिअल वेबसाईटवर जाऊन आपले अर्ज नोंदवायचे आहेत.

ह्या पदांसाठी भरती
ग्रॅज्युएट नेटवर्क इंजिनिअर्स ट्रेनी

शैक्षणिक पात्रता
ग्रॅज्युएट नेटवर्क इंजिनिअर्स ट्रेनी या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी यासाठी कोणत्याही ब्रांचमधून B.E./ B.Tech पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी Cisco CCNA या कोर्समध्ये सर्टिफिकेशन घेतलं असणं आवश्यक आहे.

असा करा अर्ज
अधिकृत साइट Open www.jio.com ओपन करा.
मग होम पेज प्रदर्शित होईल.
यानंतर खाली स्क्रोल करा career टॅब सापडेल.
त्यावर क्लिक करा आणि नवीन पेज उघडेल.
पेजच्या उजव्या बाजूला जॉब मेनू बघा.
यानंतर Reliance Jio Trainee Jobs शोधा.
लिंक दिसेल तेव्हा त्यावर एक क्लिक करा.
संपूर्ण तपशील काळजीपूर्वक तपासा आणि जिओ ग्रॅज्युएट इंजिनियर ओपनिंगसाठी अर्ज करण्यास इच्छुक असल्यास जिओ नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://careers.jio.com/ या लिंकवर क्लिक करा

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button