Maharashtra

विद्येविना मती गेली मती विना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले.महात्मा फुले

विद्येविना मती गेली,मती विना वित्त गेले,वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले. – महात्मा फुले.

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे

शिवरायांची रायगडावर समाधी शोधणारे व शिवरायांची पहीली जयंती साजरी करणारे व शिवरायांनवर पहीला पोवाडा लिहणारे,शिक्षणाचे महत्व जाणून स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे,पूण्यात मूलींची पहीली शाळा आपल्या वाड्यात सूरू करणारे व भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे गूरू क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फूले यांच्या जयंती निमीत्त यांच्या प्रतिमेचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस, विधानपरिषदचे मुख्य प्रतोद आमदार मा. सुजितसिंह ठाकूर यांनी संवाद निवासस्थानी पूजन करून अभिवादन केले व समस्त भारतीयांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी घराबाहेर पडू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा, असं पंतप्रधानांपासून सगळेच नेते सांगत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेला वारंवार हे आवाहन केलं आहे.. नागरिकानी घराबाहेर पडू नका, आरोग्याची काळजी घ्या.खरंखोरंच पोलीस यंत्रणा,डॉक्टर्स,नर्स,सफाई कामगार हे अतिशय चांगल्या प्रकारचे काम करत आहेत. अत्यावश्यक कारणासाठी घराबाहेर पडले तर तोंडावर मास्क लावा , सोशल डिस्टिंगचा नियम पाळा असे आवाहन आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button