Pandharpur

मराठवाडा दौरा संभाजीनगर जिल्हा मनसे बैठक पक्ष प्रवेश संभाजीनगर शहर

मराठवाडा दौरा
संभाजीनगर जिल्हा मनसे बैठक पक्ष प्रवेश
संभाजीनगर शहर

प्रतिनिधी
रफिक अत्तार

संभाजीनगर शहरातील मनसेच्या मुख्य कार्यालयामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे प्रवक्ते प्रकाशकाका_महाजनराज्यउपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.यावेळी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.यावेळी संभाजीनगर जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर,शहराध्यक्ष आशिष सुराडकर,शहराध्यक्ष गजन गौडा पाटील,विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष राजू जावळीकर,विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष संकेत शेट्ये,विद्यार्थी सेना शहराध्यक्ष मंगेश साळवे,राहुल पाटील,प्रशांत दहिवाडकर,सागर राजपूत,रिना राठोड,दीपाली जैन,विद्या शिंगोड, शशी खंडागळे, राहुल रगडे,विजय गंगावणे, जॉन बोरगे,पप्पू खरे, प्रशांत जोशी रामकृष्ण मोरे,अनिल वाने, किरण जोगदंडे,मनीष जोगदंडे, अशोक पवार काका,निखिल मालू,प्रल्हाद लदिरे,रितेश देवरे,जयदीप लोखंडे, कौस्तुभ भाले,शेखर पाटील,आकाश खोतकर,गणेश ढगे,रशीद भाई,संतोष मेहरा,बंटी पवार,रवी काळे,मंगेश दामोदर, रुपेश देहांडे,सुरेंद्र वाडेकर, अभय मांजरमकर,कमलेश राजकंडे, संतोष पवार,किरण पाटील, चिन्मय कुळकर्णी,प्रतीक गायकवाड, अनिकेत किल्लावर,राजेश पाटील नितेश जैन, यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button