Pandharpur

मराठवाडा दौरा हिंगोली जिल्हा  मनसे बैठक..मनसे_भव्य_पक्षप्रवेश… हिंगोली वसमत कळमनुरी

मराठवाडा दौरा हिंगोली जिल्हा मनसे बैठक..मनसे_भव्य_पक्षप्रवेश…
हिंगोली वसमत कळमनुरी

प्रतिनिधी
रफिक अत्तार

हिंगोली शहरातील शासकीय विश्रामगृह मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक #मनसे_नेते #दिलीपबापू_धोत्रे, #प्रदेश_सरचिटणीस #संतोषभाऊ_नागरगोजे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.यावेळी हिंगोली जिल्ह्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला,
यावेळी जिल्हाअध्यक्ष बंडू कुटे,जिल्हा उपाध्यक्ष विनोद बांगर,हिंगोली तालुका अध्यक्ष संतोष खंदारे,कळमनुरी तालुका अध्यक्ष विठ्ठल देशमुख, वसमत तालुका अध्यक्ष काशिनाथ टोंपे,औंढा नागनाथ तालुका अध्यक्ष दीपक सांगळे,विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष रवी मुदीराज,विद्यार्थी सेना जिल्हाउपाध्यक्ष शुभम दराडे,आ.बाळापूर शहराध्यक्ष शाम खाडे,वसमत शहराध्यक्ष गजानन कंचके,तालूका उपाध्यक्ष बंटी जाधव,कृष्णा जाधव,फुलाजी बाबळे,किशन मदिलवार,रराजेश थेटे हिंगोली उपशहराध्यक्ष,मदन अंभोरे तालुका सचिव,राहुल पारधे तालुका सचिव वसमत,अजिंक्य घुगे,चैतन्य देशमुख,सोनू वाढवे,ओम गीरगावकर,सादिक पठाण,अजिंक्य घुगे,अमोल घोंगडे, विशंभर निर्मल, बंटी जाधव, देवराव रोडगे,संकेत कुटे ,गायकवड ,गजानन कंचले, मुकढळकर यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button