Maharashtra

लाखो रुपये घण कचरा डेपो वर पण घण कचरा डेपो नाही

लाखो रुपये घण कचरा डेपो वर पण घण कचरा डेपो नाही

विजय कानडे

भविष्यात त्या परिसरात राहणाऱ्या लोकांना रोग राईला सामोरे जावा लागणार आहे त्या घनकचरा डेपो झाला तर फायदा किती पण कोणी जाब विचारत नाही लाखो रुपये ठेकेदार कमवून निघून जातो मजुरांना तुटपुंजी पगार देतात आणि काम करून ठेकेदार मलई खातो नगरपंचायत कर्मचारी सफाई कामगारकोरणाशी झुंज देतोआणि ठेकेदार तरी आमच्या टायगर ग्रुप तर्फे ,माहिती समिती तर्फे,पुरोगामी पत्रकार संघातर्फे कोराना योद्धा म्हणून सन्मान करण्यात येईल तरी तुमच मत काय घनकचरा डेपो झाला पाहिजेल का नाही आपले मत ग्रुप वर द्या आपण सर्व मिळून हा विषय मार्गी लावू
माहिती सेवा समिती
विजय कानडे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button