यवतमाळ

कळंब येथे धान्य खरेदी शुभारंभ

कळंब ता यवतमाळ येथे धान्य खरेदी शुभारंभ

रूस्तम शेख यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

यवतमाळ जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समिती कळंब येथे धान्य खरेदीचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वजन काट्याचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते शेतकरी बांधवांना शाल , श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले

-शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये या करिता शेतकरी बांधवांनी आपला माल खाजगी व्यापारऱ्याला विक्री न करता कृषी उत्पन्न बाजार समितीकडे आणावा अशी विनंती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मा श्री तुषार देशमुख व शेतकरी श्री अशोकराव भिसे यांनी केली असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी रुस्तम शेख यांनी दिली आहे याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक किशोर भोयर ,गौतम चोरडिया, अनिल बाजोरिया, त्र्यंबकराव वाके , आकाश ढवळे इत्यादी धान्य खरेदीदार , खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक श्री प्रविण आगलावे तसेच बहुसंख्य शेतकरी बांधव व कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button