यवतमाळ

पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमे अंतर्गत वनराई बंधारा

पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमे अंतर्गत वनराई बंधारा

रूस्तम शेख जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ

पार्डी (न) येथे वनराई बंधारा

कळंब तालुका जि यवतमाळ :- पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमे अंतर्गत नदी नाल्यातून वाहून जाणारे पाणी अडविले तर पाण्याचा सामना गावात व शेती करिता करावा लागणार नाही तसेच जमिनीतील पाण्याची पातळीत वाढ होईल या उद्देशाने यवतमाळ जिल्हयात कळंब तालुक्यातील पार्डी (न) येथे वनराई बंधारा बांधण्यात आले

याप्रसंगी सदर वनराई बंधारा बांधकामा करिता मा श्री,शैलेश काळे उपविभागीय अधिकारी राळेगाव, श्री.सुशील संसारे गटविकास अधिकारी
पंचायत समिती कळंब,श्री मनोहर मेश्राम नायब तहसीलदार मेटिखेडा इ मान्यवर अधिकारी उपस्थित होते..या प्रसंगी ग्रा प चे सचिव गजानन घोरदडे ,राजेश ठाकरे कृषिसहाय्यक ,तलाठी राजहंस साहेब ,जाभुले सर,पोलीस पाटील संजय लोनसावळे,सरपंच अनिल मडावी ,सदस्य दिलीप मारोदे, संध्या खडसे,गोविद राऊत,संजय हरकरे,बाबाराव कळसकर,विश्वास धानोरकर,विलास खडसे तसेच गावातील बचत गट महिला शाळेचे विदयार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्तीत होते..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button