Akola

विविध आदीवासी संघटनेच्या वतीने कु कोमल ठाकरे य़ांचा सत्कार

विविध आदीवासी संघटनेच्या वतीने कु कोमल ठाकरे य़ांचा सत्कार

प्रतीनिधी : विलास धोगंडे

मालेगाव तालुक्यातील ग्राम कोऴदरा येथील कु कोमल श्रिकुष्ण ठाकरे हिचा 11स्पटेम्बंर रविवार रोजी जिल्हा परीषद शाऴा कोऴदरा येथे विवीध आदीवासी संघटनेच्या वतीने सत्कार कऱण्यात आला.कोऴदरा य़ेथे दिनांक 5 स्पटेम्बंर रोजी येथील कु कोमल ठाकरे गावालगत असलेल्या शेतातील विहीरीवर पाणी भरण्यासाठी गेली असता.य़ा ठीकाणी येथील महीला सिध्दुंताई लठाड भुरऴयेऊन विहीर मध्ये पडली.यावेऴी मोठ्या हिमंतीने कु कोमल हिने विहीरीत .दोर टाकुन सिध्दुंताईला दोर टाकुन वाचविले.वर्ग आठवीमध्ये शिकत असलेल्या कु कोमल श्रिकुष्ण ठाकरे हीची हिमंत पाहता कोऴदरा य़ेथील कु कोमल ठाकरे चे पुष्पहार घालुन .व शाल श्रिफऴ माता साविञीबाई फुले यांची प्रतीमा देऊन.स्वागत केले य़ावेऴी भारतीय अस्मीता पार्टी चे ऱाष्टीय अध्यक्ष उत्तम माव्हरे आंनद पवार अखील भारतीय संघटना विकास परीषद जि अध्यक्ष वाशीम रामचंद्र लोखडे बिरसा क्राती दल तालुका अध्यक्ष विलास धोगंडे संतोष मेटांगे आदीवासी अस्मिता संघटना वाशीम जि अध्यक्ष रवीद्र साखरकर आत्माराम धंदरे माजी जि प सदस्य वाशीम राजु व्यवहारे रामेश्वर करवते वंसत शिदे प्रविण करवते केवल डाखोरे सुनिल जामकर विष्णु शिंदे सुनिल तिवाले गजानन जामकर श्रिकात करवते अनिल डुकरे गजानन डुकरे रवि खिल्लारे संदीप इगंऴे जगदीश करवते व.गावातील महीला पुरुष मोठ्या संख्येने ऊपस्थीत होते.तर यावेऴी विहीरीमध्ये पडलेल्या सिध्दुंताई राजु लठाड यांच्यापण यावेऴी सत्कार करण्यात आला.तर या घचनेची माहीती सर्वात अगोदर व पाठपुरवठा करत असलेल्या मेडशि येथील पञकार अजय चोथमल यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button