Yawal

यावल तहसिल कार्यालयात स्वातंत्र दिन साजरा

यावल तहसिल कार्यालयात स्वातंत्र दिन साजरा

.यावल ( शब्बीर खान )
यावल शहरांतील तहसील कार्यालयात 15 ऑगष्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजर भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पूर्ण होत असून शासन याप्रसंगी आजादी का अमृतमहोत्सव देशाचा स्वांतत्र्याचा अमृतमहोत्स्व साजरा करत आहे प्रथम तहसिलदार महेश पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, याप्रसंगी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य व गीते सादर केली तसेच थोर नेते क्रांतिकारक समाजसुधारक यांच्या वेशभूषा व केशभूषाही साकारल्या होत्या सुरुवातीला भारत मातेचे पूजन विद्यालयातील ध्वजारोहण विद्यालयाचे प्रथम विद्यार्थी व गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच सेवानिवृत्त माजी सैनिक यांना गौरविण्यात आले, कार्यक्रमात काहीं विदयर्थाना शालेय उपयोगी साहित्य वितरीत करण्यात आले,
माणिक शेठ कासार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास पंचायत समिती गटविकास अधिकारी, यावल आदिवासीं विकास प्रकल्प अधिकारी, माजी आमदार, गटनेते, जिल्हा परिषद सदस्य, प्रांत अधिकारी, यांच्या साह सर्व पक्षीय कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित होते,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button