Faijpur

फैजपुर येथील सामाजिक कार्यकर्ता . भारत संजय चौधरी यांची बृहन महाराष्ट्र तेली समाज संघटनेच्या जळगाव जिल्हा कार्यकारणी मध्ये

फैजपुर येथील सामाजिक कार्यकर्ता . भारत संजय चौधरी यांची बृहन महाराष्ट्र तेली समाज संघटनेच्या जळगाव जिल्हा कार्यकारणी मध्ये

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : फैजपूर येथील सामाजिक कार्यकर्ते भरत चौधरी हे तेली समाजाच्या कार्यकारिणीमध्ये सदस्य पदी ऩियुक्ति करण्यात आली आहे.ही ऩियुक्ति BMTS संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष मा. श्री. विलासजी वाव्हळ साहेब यानी केली. या वेळी नाशिक विभागीय उपाध्यक्ष मा. प्रसाद भाऊ चौधरी, जिल्हा अध्यक्ष मा. सोनू भाऊ चौधरी व महिला अध्यक्ष डॉ. भारती ताई चौधरी यांचे अनमोल सहकार्य लाभले, तसेच BMTS संघटनेच्या वाढीसाठी व समाजाच्या एकजुटी साठी जळगाव, भुसावळ, जामनेर, चोपडा, यावल, फैजपूर, सावदा, रावेर, मुक्ताईनगर् या तालुक्या ठिकाणी व शहरी परिसरात पदाधिकारी साठी निवड करून ऩियुक्ति करणे सुरू आहे.
सर्व तेली समाज बांधवानी समाज बळकटी साठी व संघटना वाढीसाठी प्रयत्न करावे असे आवाहन मा. भारत संजय चौधरी BMTS जळगाव जिल्हा कार्यकारणी सदस्य यांनी केले आहे.
समस्त जिल्हास्तरावरन त्यांना शुभेच्छाचा वर्षाव होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button